• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर

by Yes News Marathi
February 18, 2021
in मुख्य बातमी
0
अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात कोरोनाचा जोर पुन्हा वाढल्याचं चित्र असल्यानं सध्या चिंतेचं वातावरण आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार की काय अशी चर्चा सुरू असताना अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी एक दिवसासाठी संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. ही माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

Previous Post

कोरोनाचे रुग्ण वेगाने का वाढतायत?

Next Post

संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे नियुक्ती

Next Post
संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे नियुक्ती

संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे नियुक्ती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group