• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 16, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

by Yes News Marathi
August 15, 2021
in इतर घडामोडी
0
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पोतदार यांनी मान्यवरांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकात 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन संस्थेने लावलेल्या या वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर झालेले आहे व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त .पांडुरंग दिड्डी यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतातून 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन पुढचा स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा होवो अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी रामकृष्ण बेत प्रशालेचे प्राचार्य श्रीनिवास चिप्पा कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर
उपमुख्याध्यापक श्रीराम पर्यवेक्षक, जोकारे,मेरगु,अनिल गंजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रूचा कांबळे यांनी केले.

Previous Post

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेत ध्वजारोहन

Next Post

सोलापूरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर दिवाळी साजरी केली होती .. 15 ऑगस्ट 1947 व सोलापूर

Next Post
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात युनियन जॅक खाली उतरवून भाई छनू सिंह चंदेले यांच्या हस्ते   तिरंगा ध्वज फडकवण्यात आला

सोलापूरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर दिवाळी साजरी केली होती .. 15 ऑगस्ट 1947 व सोलापूर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group