• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कुचन प्रशालेचा हुतात्मा दिनानिमित्त अनोखा उपक्रम

by Yes News Marathi
January 12, 2023
in इतर घडामोडी
0
कुचन प्रशालेचा हुतात्मा दिनानिमित्त अनोखा उपक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या सोलापूर चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचा अभिनव उपक्रम पद्म.शिक्षण सं.संचालित कुचन प्रशालेच्या वतीने करण्यात आला.
  • आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना सोलापूरचे हुतात्मे व त्यांचे बलिदान याविषयी माहिती मिळावी या हेतूने प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर व उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम घेण्यात आला.
  • प्रारंभी चार पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य युवराज मेटे यांनी देशाचा स्वातंत्र्य लढा,सोलापुरातील मार्शल लॉ, हुतात्मा किसन सारडा,मल्लप्पा धनशेट्टी,अ.कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा इ.विषयी सविस्तर माहिती दिली. अशा हुतात्मा नगरीत आपण रहातो याचा आपल्याला अभिमान आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ न होवो यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
  • या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सोलापूरविषयी सोलापूर नगरी,पुण्य नगरी,देशभक्तांची हुतात्मानगरी, आपली प्रशाला,कुचन प्रशाला इ. घोषणा दिल्या.
  • या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू,मल्लिकार्जुन जोकारे,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

मराठा सेवा संघ जि.प. शाखेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Next Post

बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू

Next Post
बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू

बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group