सोलापूर : विविध प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी सोलापुरातील डॉक्टर शंतनु पोफळीकर आणि डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी क्षेम फिजिओवेदा मल्टी स्पेशालिटी क्लिनिक मध्ये आयुर्वेद आणि फिजिओथेरपी या दोन्हींचा संयुक्त उपयोग करून रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्याचा विडा उचलला आहे….. डॉक्टर शंतनू पोफळीकर हे आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ आहेत तर डॉक्टर मंजिरी पोफळीकर या फिजिओथेरपिस्ट आणि मॅन्युअल थेरपिस्ट आहे.
पोटाचे विकार, किडनीचे विकार ,स्त्रियांचे आजार, हाडांचे आजार तसेच हाडे ठिसूळ होणे, स्पॉण्डायलोसिस, खांदा दुखणे, स्लिप डिस्क मणक्याची गादी सरकणे आदी विविध आजारावरती या क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक फिजिओथेरपी तसेच पंचकर्मा चिकित्सा केंद्राच्या माध्यमातून उपचार केले जातात. या उपचार पद्धती बद्दल डॉक्टर शंतनू पोफळी कर काय सांगतात पहा… डॉक्टर मंजिरी पोफळकर या फिजिओथेरपिस्ट आणि मॅन्युअल थेरपिस्ट म्हणून काम पाहत असून त्यांनी देखील आपला अनुभव सोलापूर घरांसाठी शेअर केलाय… सोलापूर शहरातील डॉक्टर बागेवाडीकर दवाखान्याच्या जवळ जुने विठ्ठल मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या क्षेम फिजिओ वेदा मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमध्ये रुग्णांनी आपल्या विविध आजारावरती उपचार घेण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन केले आहे. यासाठी ९८ २३ ८० ८० ९८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.