येस न्युज मराठी नेटवर्क : पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील अक्षता हॉल येथे पोलीस अंमलदार पोलीस अधिकारी पोलिसांचे कुटुंबीय यांच्यासाठी कोविड केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे . पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार एकवेळ केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे . या ठिकाणी कोरोना बाधित पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांची सर्व ते उपचारासह विशेष काळजी घेण्यात येईल असे ग्रामीण पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
