मंगळवेढा प्रतिनिधी : स्वर्गीय गिरिजाबाई कोंडीबा ढोबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाज प्रबोधनकार टप्पा निवृत्तीनाथ देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आली आहे. पूर्णा काळात बहुतांश कुटुंब हे घरीच थांबून आहेत. ज्येष्ठांचा विरंगुळा आणि संस्कार प्रसाराच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, मंगळवेढा येथे पाच जानेवारी रोजी किर्तन आयोजित केल्याची माहिती माजी मंत्री प्राः लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली, या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहे, या कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेण्याचे आव्हान प्राध्यापक ढोबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे