• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, February 27, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रविवारी नान्नजमध्ये शिवजन्मोत्सव निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख -इंदोरीकर यांचे कीर्तन

by Yes News Marathi
February 27, 2026
in इतर घडामोडी
0
रविवारी नान्नजमध्ये शिवजन्मोत्सव निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख -इंदोरीकर यांचे कीर्तन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर – नान्नज येथे छत्रपती शिवजन्मोत्सव निमित्त आपल्या रांगड्या भाषेतून आणि विनोदी शैलीतून समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाजप्रबोधन ह.भ. प निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराज यांचे रविवार दि. १ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता सोलापूर बार्शी रस्त्यावरील जी.बी घोडके विद्यालयाच्या प्राणांगणात भव्य किर्तन सोहळा प्रकाश बाबू चोरेकर शिवजन्मोत्सव मंडळ आणि शिवकृपा ग्रुप मित्र परिवार नान्नज यांच्या वतीने या विशेष हरिनाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या कार्यक्रमामुळे पंचक्रोशीतील भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.वाढती महागाई, तरुणांमधील व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अतिवापर आणि ढासळत चाललेली संस्कारांची शिदोरी यावर निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज आपल्या खास शैलीत प्रबोधन करणार आहेत. नान्नज गावासह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे .आयोजकाकडून भव्य मंडप आणि ध्वनीक्षेपक यंत्रणेची जयंत तयारी सुरू आहे. महिलासह, पुरुषा करिता बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून स्वयंसेवकाची नियुक्ती ही करण्यात येणार आहे.

Previous Post

पु अ हो सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

Next Post

दर्जेदार लेखनानेच मराठी भाषा समृद्ध : सिताराम सावंत

Next Post
दर्जेदार लेखनानेच मराठी भाषा समृद्ध : सिताराम सावंत

दर्जेदार लेखनानेच मराठी भाषा समृद्ध : सिताराम सावंत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In