• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महापालिकेत बजेट सभेचा खेळखंडोबा

by Yes News Marathi
February 4, 2021
in मुख्य बातमी
0
महापालिकेत बजेट सभेचा खेळखंडोबा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर/शिवाजी सुरवसे । महापालिकेची गेल्या आठवड्यात तहकूब झालेली बजेट सभा आज आयोजित केली होती मात्र नेहमीप्रमाणे एक तासाभराचा जागरण गोंधळ घालत पुन्हा गोंधळाच्या प्रचंड वातावरणात हे वर्ष संपते वेळी गेल्या वर्षीचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. कोणाचाच कोणाला पायपूस नसल्यामुळे बजेट किती रुपयाचे मंजूर झाले… बजेट कोणत्या वर्षाचे होते …सत्ताधाऱ्यांची सुचना काय होती… विरोधकांची उपसूचना काय होती…

शिवाय मनपा शिक्षण मंडळाचे बजेट आणि परिवहन खात्याच्या बजेटचे काय याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे हे बजेट सन 2020- 21 या वर्षाचे होते .आता पुढील वर्षाचे बजेट सादर करण्याची वेळ आल्यानंतर हे वर्ष संपताना गेल्या वर्षाच्या बजेटवर काथ्याकूट सुरू आहे. 41 कोटी रुपयांच्या शासकीय निधीवरून नगरसेवकांमध्ये वादावादी होईल यामुळे सभागृहाच्या परिसरातच खूप मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. गोंधळातच मंजूर झालेले हे गेल्या वर्षीचे बजेट आणि त्यात सभागृहातील गोंधळ पहा येस न्यूज मराठी वर…

Previous Post

महापालिकेला बजेट सभेनिमित्त पोलिसांचा बंदोबस्त….

Next Post

BREAKING | नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

Next Post
BREAKING | नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

BREAKING | नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group