करमाळा : तक्रार अर्ज नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वीस हजार रुपये लाच मागणार्या पोलिस नाईकास अँटी करप्शन पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नाईक गोरख आप्पा ढाकणे, करमाळा पोलीस ठाणे असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असुन पुढील कारवाई सुरु आहे.