• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कारंबा : शिवजयंतीनिमित्त विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे पार पडली वेशभूषा स्पर्धा

by Yes News Marathi
February 20, 2022
in इतर घडामोडी
0
कारंबा : शिवजयंतीनिमित्त विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे पार पडली वेशभूषा स्पर्धा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कारंबा तालुका उत्तर सोलापूर येथील विश्वकर्मा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने व समर्थ धनंजय सुतार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धेसाठी 41 स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेचे विजेतेपद छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषात आलेला शंभूराजे धनाजी गायकवाड याला मिळाले. द्वितीय क्रमांक सईबाई यांच्या वेशभूषा मध्ये आलेली रुक्मिणी सोमनाथ ढेरे याला मिळाले. तृतीय क्रमांक राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा मध्ये आलेली मुस्कान समीर शेख हिला मिळाला उत्तेजनार्थ पारितोषिक जिजाऊ यांच्या वेशभूषा मध्ये आलेली. शुभ्रा मनोज गिरे हिला मिळाले. विजयी व सर्व सहभागी स्पर्धाकांना रोख पारितोषिक देण्यात आली. वितरण प्रसंगी गावचे लोकनियुक्त सरपंच कौशल्या विनायक सुतार, विनायक सुतार, समर्थ सुतार, बापूसाहेब पाटील, संजय आदाटे, राजू कदम, भैय्या दुधाळ, मल्लिनाथ सुपेकर, सत्तार भाई शेख, रावसाहेब शिंदे, प्रमोद रोकडे, अमोल सुतार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन ह भ प अभिनंदन गायकवाड महाराज यांनी केले

Previous Post

सांगवीतील रघुनाथ कापसे यांच्या सेंद्रिय उत्पादन विक्री केंद्र व रसवंतीचे उद्घाटन

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर कारंब्याच्या सरपंच कौशल्या विनायक सुतार यांची निवड

Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर कारंब्याच्या सरपंच कौशल्या विनायक सुतार यांची निवड

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर कारंब्याच्या सरपंच कौशल्या विनायक सुतार यांची निवड

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group