• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कंगना रणौत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर

by Yes News Marathi
January 8, 2021
in मुख्य बातमी
0
कंगना रणौत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची पोलीस चौकशी होणार आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल आज त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या आहेत. सध्या कंगना व रंगोली यांचे पोलीस स्टेशनच्या आवातारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे यामुळे कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी तिला ३ ते ४ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे कंगनाने दुर्लक्ष केलं होतं. अखेर आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे.

आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिने वांद्रे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना व रंगोली या दोघींना अटकेपासून संरक्षण देत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कंगना आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.

Previous Post

करोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती असतानाच ब्रिटनहून २४६ प्रवाशांना घेऊन विमान भारतात दाखल

Next Post

राज्यपालांनी घटनेचा खून करु नये, संजय राऊतांची टीका

Next Post
राज्यपालांनी घटनेचा खून करु नये, संजय राऊतांची टीका

राज्यपालांनी घटनेचा खून करु नये, संजय राऊतांची टीका

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group