सोलापूर : ग्रँड नॅशनल सलोन व फोटो सर्कल सोसायटी मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ठाणे मेयर नॅशनल फोटोग्राफी स्पर्धेत पंढरपूरचे पत्रकार सुनील उंबरे यांच्या फोटोची निवड झाली आहे…या स्पर्धेत देशपातळीवरील 8000 पेक्षा अधिक फोटोग्राफर्सनी सहभाग घेतला होता.. यात त्यांना मेडल सुद्धा प्राप्त झाला आहे.