लिंगायत समाजाचे धर्मप्रसारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांचा अपमानजनक वक्तव्य केल्याने महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा बसवेश्वर सर्कल येथे आव्हाडांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आले.
यावेळी बोलताना बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे यांनी जितेंद्र आव्हाडांना सोलापूरात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा दिला सदर प्रसंगी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे डॉ,मल्लिकार्जुन तरनळी,मयुर स्वामी सचिन कोठाणे,परमेश्वर माळगे,उमेश मळेवाडी,शिवलिंग अचलेरे,वीरपाक्ष चिवरे,यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाथिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.