सोलापूर – दमानी नगर गडदर्शन सोसायटी येथील रहिवाशी श्रीमती जनाबाई शंकर आसबे ( वय ७3 ) यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कोयना नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र टाइम्स चे पत्रकार सूर्यकांत आसबे यांच्या त्या आत्या होत्या