इशिता दत्ताने 2013 मध्ये पूनमची भूमिका साकारत ‘एक घर बनाऊंगा’मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.
‘दृश्यम’ फेम इशिता दत्ता तिच्या ज्वलंत फोटोंनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे.
गुलाबी लेहंग्यात इशिता दत्ता टेम्पचर वाढवत आहे.
इशिता दत्ता देखील फिटनेस उत्साही आहे आणि नियमितपणे योगा करते.
पत्ता:
© YES News Marathi (2025)
अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र