ईशान किशनला मुंबईच्या संघानं 15.25 कोटी रुपयांत खेरदी केलंय. युवराज सिंहनंतर आयपीएलमधील सर्वात महाग भारतीय खेळाडू ठरलाय. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये इतकी होती.