सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील नऊ पोलिस निरीक्षक व एक सहाय्यक पोलिस निरीक्षक अशा एकूण दहा अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नुकत्याच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे (कंसात कोठून कुठे बदली झाली)
- 1) पोलिस निरीक्षक विजय श्यामराव जाधव (अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे येथून पोलिस मुख्यालय सुरक्षा शाखा)
- 2) पोलिस निरीक्षक कलाप्पा सातू पुजारी (अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे येथून पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष)
- 3) पोलिस निरीक्षक श्रीकांत अर्जुन पाडळे (करमाळा पोलिस ठाणे येथून कुर्डुवाडी पोलिस ठाणे)
- 4) पोलिस निरीक्षक सुहास लक्ष्मण जगताप (सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथून अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे)
- 5) पोलिस निरीक्षक रवींद्र गणपतराव डोंगरे (कुर्डुवाडी पोलिस ठाणे येथून मंदिर सुरक्षा, पंढरपूर)
- 6) पोलिस निरीक्षक राजेंद्र गणेश गवळी (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून सोलापूर तालुका पोलिस ठाणे)
- 7) पोलिस निरीक्षक गोपाल बासू पवार (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे)
- 8) पोलिस निरीक्षक धनंजय अनंतराव जाधव (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून जिल्हा वाहतूक शाखा)
- 9) पोलिस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे (जिल्हा वाहतूक शाखा येथून करमाळा पोलिस ठाणे)
- 10) सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेले : श्याम विनायक बुवा (स्थानिक गुन्हे शाखा येथून माढा पोलिस ठाणे)
अशी बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.