• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

येस न्यूज मराठी मध्ये इको फ्रेंडली गणरायाची प्रतिष्ठापना

by Yes News Marathi
August 31, 2022
in मुख्य बातमी
0
येस न्यूज मराठी मध्ये इको फ्रेंडली गणरायाची प्रतिष्ठापना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सोशल मीडियावर बातम्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या येस न्यूज मराठी च्या कार्यालयात बुधवारी सकाळी इको फ्रेंडली गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशयुग मंडळाचे आर्टिस्ट विकास गोसावी यांनी ही मूर्ती बनविली आहे. फडकले सभागृहातून पार्क चौक …नवी वेस पोलीस चौकी.. छत्रपती शिवाजी महाराज चौक.. छत्रपती संभाजी राजे चौक या मार्गे अवंती नगर येथील एस न्यूज मराठी च्या कार्यालयात गणरायाच्या घोषणा देत ही मूर्ती आणण्यात आली. संपादक शिवाजी सुरवसे आणि गीतांजली सुरवसे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विजय आवटे, शिवानंद जाधव ,अभिषेक उघडे, अनिकेत पाटील, प्रकाश बिराजदार, राजेश भोई, विराज आवटे, शांता सुरवसे ,हर्षाली सुरवसे, सिद्धी सुरवसे, राणी , प्रगती आणि शुभम इंगळे आदी उपस्थित होते.

Previous Post

डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या नावे सोलापुरात हॉस्पिटल उभारण्याबाबत आडके हॉस्पिटलचा प्रस्ताव

Next Post

सनी लिओनीने ब्लू सॅटिन ड्रेसमधील हॉट फोटोशूट शेअर केले आहे

Next Post
सनी लिओनीने ब्लू सॅटिन ड्रेसमधील हॉट फोटोशूट शेअर केले आहे

सनी लिओनीने ब्लू सॅटिन ड्रेसमधील हॉट फोटोशूट शेअर केले आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group