17 सप्टेंबर 2023 रोजी सोलापूर महानगरपालिकेतर्फे इंडियन स्वच्छता लीग 2.0 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मा.आयुक्त शितल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त श्री. मच्छिंद्र घोलप, सोलापूर येथील किल्ले उद्यान, सिद्धेश्वर तलाव परिसर, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे स्वच्छता प्रतिज्ञा व स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने 17/9/2023 रोजी घेण्यात आलेले इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमात उपस्थित माननीय आयुक्त शितल तेली-उगले व उपायुक्त श्री. मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाने सोलापुरातील किल्ला बगीचा, सिद्धेश्वर तलाव परिसर व महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका चे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाळा, महाविद्यालयिन विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक वर्ग, विविध सामाजिक संस्था यांच्या संयोगाने स्वच्छता शपथ व स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला तसेच याप्रसंगी सफाई मित्र यांचा सन्मान करण्यात आला.