• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भारत इतिहास रचणार… आजपासून इंडिया-न्यूझीलंड यांच्यात कसोटीचा महामुकाबला…

by Yes News Marathi
June 18, 2021
in मुख्य बातमी
0
भारत इतिहास रचणार… आजपासून इंडिया-न्यूझीलंड यांच्यात कसोटीचा महामुकाबला…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आज करोडो क्रिकेट रसिकांची प्रतिक्षा संपणार आहे. रोमांच काय असतो, हे क्षणाक्षणाला अनुभवायला मिळणार आहे. कोरोना काळात नियमरुपी बांधलेल्या बेड्या तशाच ठेऊन टीम इंडियाचा प्रोत्साहिनत करण्याची संधी समस्त भारतवासियांना मिळणार आहे. आजपासून पुढचे चार दिवस क्रिकेटच्या मैदानात जगजेत्तेपदाची ‘कसोटी’ खेळविली जाणार आहे. पावसाने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर सहाव्या दिवशीही रोमांच चालूच राहिल. कारण महामुकाबला तसा तगडा आहे. साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जगजेतेपदाची गदा उंचावण्यासाठी विराट कोहली आणि केन विल्यमसन दोघेही आसुसलेले आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता सुरुवात होईल.

साऊथॅम्प्टनवर इतिहास बदलावा लागेल
इतिहास घडवण्यासाठी काहीतरी नवं करावं लागतं. टीम इंडियाला साऊथॅम्प्टनमध्येही हेच करायचं आहे. इंग्लंड दौर्‍यावर जाणारी एकमेव टीम आहे भारतीय टीम जी साऊथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात नेहमीच पराभूत झाली आहे. 2014 च्या दौर्‍यावर टीम इंडिया प्रथमच साऊथॅम्प्टन मैदानावर खेळली. 2018 दौऱ्यावर पुन्हा याच मैदानावर खेळण्याचा अनुभव घेतला. पण दोन्ही वेळा इंग्लंडने भारतीय संघाला पराभवाची चाखायला लावली.

Previous Post

उद्यापासून रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

Next Post

शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार

Next Post
शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार

शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group