श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळा भोरगुंडे वस्ती कुंभारी येथे pediatric dental world clinic च्या.डॉक्टर प्रियंका शहा मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक स्वामीराव शिंदे सर यावेळी मुख्याध्यापिका मायादेवी शिंदे सहकारी शिक्षक स्वरूपाराणी सुरवसे. अश्विनी गजाधाने .सुषमा वाघमोडे .शशिकांत पाटील. मोहन कुमार चाकुरे.श्रीकांत माळवदकर यावेळी उपस्थित होते . विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गाण्यावरती छान असे नृत्य सादर केले .यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण व खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शाळेत असलेल्या rose garden बागेचे उद्घाटन देखील डॉक्टर प्रियंका शहा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.







