येस न्युज मराठी नेटवर्क : प्रभाग ७ निराळे वस्ती महादेव गल्ली येथे नव्याने ९ ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे ,नगरसेवक देवेंद्र कोठे,माजी परिवहन सभापती तुकाराम नाना मस्के यांच्या उपस्थित स्थानिक महिलांचा हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी योगेश पवार, पुरुषोत्तम पवार,दिपक लिगाडे,संतोष भांगे, सुशील अमनूर,मदन जगताप, प्रकाश सुरवसे,सुहास पवार, विनायक सातपुते, प्रकाश पवार, राहुल राऊत,वैभव भांगे, विशाल लिगाडे,सचिन जाधव, महेश सावंत, महादेव मगरूमखाने, धनंजय भोसले,दत्ता पवार,सुनील गहिलवार,सुधाकर चव्हाण समस्त महिला भगिनी व झोन क्रमांक ६ चे राजेश काकडे,सफाई निरीक्षक मुकेश बद्दूरकर,कॉन्ट्रॅक्टर शहाजी राऊत,प्रभाग ७ प्रतिनिधी बाबा शेख ,सचिन काशीद राहुल गोयल उपस्थित होते.