सोलापुरातील विजापूर रोड येथील सदिच्छा नगर परिसर येथे दि. 03/08/2025 रोजी अत्याधुनिक सोयीने युक्त असलेल्या “TNX [TRAIN’ N XCEED] GYM” चा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
या जिम मध्ये “WEIGHT TRAINING, YOGA, AEROBICS, ZUMBA” या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक व्यायामाची सुविधा उपलब्ध असणार आहे. विशेषतः “PERSONAL TRAINING” ची ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा माफक दरामध्ये देणार मिळणार आहे. तरी परिसरातील सर्व तरुण, मध्यम व प्रौढ नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. रूपा सारवाड-लवटे आणि विशाल अनंत कर्णेकर यांनी केले आहे.


