सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत 125 वर पोहोचली एका दिवसात सव्वाशे नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेत भर पडली आहे माळशिरस तालुक्यातील बागेची वाडी येथील ऐंशी वर्षाचा वृद्ध आणि मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील 85 वर्षाचा वृद्ध करुणा मुळे मृत्युमुखी पडले आहेत. करमाळा येथे नव्याने 18 माळशिरस ते 22 बार्शी येथे नऊ जणांना कोरोना ची बाधा झाली आहे . जिल्ह्यात सर्वत्र कोरोना लसीकरण सुरू झालेले आहे. मात्र अद्याप या लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही . अजूनही covin app आणि covin पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत.