• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०९ जणांना कोरोना, २४६ कोरोनामुक्त

by Yes News Marathi
June 28, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०९ जणांना कोरोना, २४६ कोरोनामुक्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 सोमवार दिनांक 28 जून च्या अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात नव्याने २०९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे . २४६ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक रुग्ण सांगोला तालुक्‍यात ४३ आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे तीन रुग्ण आढळले आहेत. म्यूकरमायकोसीसचे आज नवीन दोन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

Previous Post

कडक निर्बंध लागू होताच व्यापारी संघटना आक्रमक

Next Post

सोलापुरात १२ जणांना कोरोनाची बाधा, ६ जण कोरोनामुक्त

Next Post
सोलापुरात १२ जणांना कोरोनाची बाधा, ६ जण कोरोनामुक्त

सोलापुरात १२ जणांना कोरोनाची बाधा, ६ जण कोरोनामुक्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group