सोलापूर: शहराचा covid-19 चा ८ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात नवीन ४१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे या कालावधीत ५८ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत दोघांचा धोरणामुळे मृत्यू ओढवला आहे.