• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात ९४ व्यक्तींना नव्याने कोरोना, १९२ व्यक्ती कोरोनामुक्त

by Yes News Marathi
May 15, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात ९४ व्यक्तींना नव्याने कोरोना, १९२ व्यक्ती कोरोनामुक्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील १५ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने ९४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १९२ आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात ७ जणांचा मृत्यू ओढवला आहे. बाधित रुग्णांचा प्रभाग निहाय आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये १७, प्रभाग २५ मध्ये ११, प्रभाग २६ मध्ये १० , प्रभाग २३ मध्ये ११ असे नवीन रुग्ण आढळले आहेत.

Previous Post

पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन

Next Post

तिसऱ्या लाटेला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी करा – सरसंघचालक मोहन भागवत

Next Post
तिसऱ्या लाटेला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी करा – सरसंघचालक मोहन भागवत

तिसऱ्या लाटेला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी करा - सरसंघचालक मोहन भागवत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group