• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम ….

by Yes News Marathi
January 5, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा 70 kg गटात पंचाक्षरी लोणार देशात प्रथम ….
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बेळगाव येधे झालेल्या सतिश शुगर क्लासिक नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सोलापूर चा पंचाक्षरी लोणार 70 की गटात भारत देशात प्रथम आला.

त्याच्या गटात देशभरातून 38 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . स्पर्धेत एकूण 353 बॉडी बिल्डर सहभागी होते …

लोणारचे प्रशिक्षक अनवरहुसेन शेख सर व मार्गदर्शक सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या .

या अभूतपूर्व यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन चे अध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष अनिलदादा जाधव , उपाध्यक्ष रवींद्र पाटील , संजय हिरेमठ , शशिकांत अक्कळवडी , अविनाश गंजे , संघटक आतिष शिंदे , सहसचिव अतिक नदाफ यांनी अभिनंदन केले …

Tags: 70 kgfirst placeIn Shirpechat of SolapurPanchakshariwin
Previous Post

सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार

Next Post

शिवरायांची वाघनखं ‘या’ दिवशी महाराष्ट्रात येणार, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु

Next Post
शिवरायांची वाघनखं ‘या’ दिवशी महाराष्ट्रात येणार, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु

शिवरायांची वाघनखं 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group