• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यात एकाही कोरोना बधीताचा मृत्यू नाही

by Yes News Marathi
April 19, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यात एकाही कोरोना बधीताचा मृत्यू नाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवीन कोरोना बधितांपेक्षा घरी परतलेल्यांची संख्या अधिक

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ७०९ असून दिलासादायक बातमी म्हणजे चार तालुक्यांमध्ये एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही . त्याचप्रमाणे नवीन कोरोनाबधितांपेक्षा घरी परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ७०९ नवीन व्यक्तींना कोरोना झाला तर ९३३ व्यक्ती संपूर्ण जिल्ह्यातून कोरोनामुक्त झाल्याने आपापल्या घरी परतले आहेत. चोवीस तासाच्या कालावधीत १७ जणांचा मृत्यू करणामुळे झालेला आहे. मृतांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील चार, मोहोळ , माढा व बार्शी तालुक्यातील प्रत्येकी तीन, माळशिरस तालुक्यातील दोन आणि अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील प्रत्येकी एक अशा १७ जणांचा समावेश आहे. तपासणी अहवालाचा विचार केला तर अद्याप २११ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ७३११ व्यक्ती अध्यापन विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.

Previous Post

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

Next Post

ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

Next Post
ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group