येस न्युज मराठी नेटवर्क : मोहोळ तालुक्यातील मनगोळी व भैरववाडी ग्रुप सार्वत्रिक निवडणूक 2021 ही निवडून बिनविरोध होणार होती परंतु भैरववाडी व मनगोळी ग्रुप निवडणूक एका वार्ड साठी लागली . भैरववाडी 1 ,2 वार्ड बिनविरोध झाला पण मनगोळी गावांत वार्ड क्र 3 दोन उमेदवार साठी निवडणूक लागली होती पाच उमेदवार रिंगणात होते
भैरववाडी मधून सौ सुमल सुब्राव गायकवाड यांना गावाने दोन वेळा बिनविरोध केले . मनगोळी वार्ड 3 मधून सून सौ. स्वाती अशोक गायकवाड यांनी बाजी मारली 42 मातांनी विजयी झाले वार्ड क्र 3 मध्ये एकूण 195 मते तर 175 लोकांनी मतदान केले विजयी उमेदवार यांनी 106 मते पाडली . भैरववाडी व मनगोळी ग्रामपंचायत मध्ये सासू व सून नूतन सदस्य म्हूणून निवड झाली आहे