• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, February 23, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Ignite Maharashtra 2026 : एकदिवसीय कार्यशाळा

by Yes News Marathi
February 23, 2026
in इतर घडामोडी
0
Ignite Maharashtra 2026 : एकदिवसीय कार्यशाळा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. 23 (जिमाका):राज्य व केंद्र शासनाच्या एमएसएमई संदर्भातील विविध योजना, उपक्रम व धोरणांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘Ignite Maharashtra 2026’ ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 या वेळेत दि इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेट सोसायटी लि., होटगी रोड, सोलापूर येथे पार पडणार आहे.

सदर कार्यशाळा मा. श्री. जयकुमार गोरे, पालकमंत्री सोलापूर तथा ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यामध्ये Apparel Export Promotion Council (AEPC), Small Industries Development Bank of India (SIDBI), IDBI Capital Markets & Securities Ltd., The New India Assurance Company Limited तसेच India Post यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

नवउद्योजक, निर्यातदार उद्योजक, स्टार्टअप्स तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.

Previous Post

तिसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्र दुसऱ्या डावात 2 बाद 172, तब्बल 357 धावांची आघाडी..झारखंड पहिला डाव 292

Next Post

विविध कृषी पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे

Next Post
विविध कृषी पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे

विविध कृषी पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In