• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीने मुलासह केली आत्महत्या

by Yes News Marathi
April 15, 2021
in मुख्य बातमी
0
पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीने मुलासह केली आत्महत्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना संकटकाळात नांदेड जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना संसर्गाने पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच, पत्नीनेही अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही हृदयद्रावक घटना घडली. मूळचे आंध्र प्रदेशातील शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायानिमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात पत्नी आणि दोन मुली, एका मुलासह राहत होते. शंकर हे अँटिजेन चाचणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला.

Previous Post

मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

Next Post

शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांनाही पॅकेज द्या – नाना पटोले

Next Post
शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांनाही पॅकेज द्या – नाना पटोले

शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांनाही पॅकेज द्या - नाना पटोले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group