• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनने केली नव्या ‘फायटर’ फिल्मची घोषणा

by Yes News Marathi
January 10, 2021
in मुख्य बातमी
0
वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनने केली नव्या ‘फायटर’ फिल्मची घोषणा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : बॉलिवूडची मस्तानी आणि एव्हरग्रीन सुपरस्टार हृतिक रोशन या दोघांना एकत्र पाहणं ही अनेक चाहत्यांची इच्छा होती, या दोघांना एकाच पडद्यावर तुम्ही लवकरच पाहणार आहात. हृतिक आणि दीपिकाची डॅशिंग जोडी फायटर या चित्रपटात झळकणार आहे. हृतिक रोशनचा आज 46वा वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने त्याने या चित्रपटाची आज घोषणा करत चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलंय. फायटरचा व्हिडीओ लूक हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिद्धार्थ आनंद करणार फाइटरचं दिग्दर्शन
हृतिक रोशन यापूर्वी वॉर या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत काम केलं होतं. वॉर ही अॅक्शन फिल्म बॉक्स ऑफिसवर झळकली होती. आता पुन्हा फाइटरच्या निमित्ताने अॅक्शन फिल्म घेऊन हृतिक पडद्यावर कमबॅक करणार आहे. फाइटर चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत, ज्यांनी लॉर आणि बॅंग बॅंगसारखे सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

Previous Post

“माझी पण सुरक्षा कमी करा”.. शरद पवार यांचा गृहमंत्री देशमुख यांना फोन

Next Post

शासन नियमानुसारच सोलापुरात सिद्धेश्वर यात्रा होणार

Next Post
शासन नियमानुसारच सोलापुरात सिद्धेश्वर यात्रा होणार

शासन नियमानुसारच सोलापुरात सिद्धेश्वर यात्रा होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group