सोलापूर – सोलापूर शहर जिल्ह्यात हॉटेल क्षेत्रात नावाजलेले धीरज जवळकर व चीत्ररेखा जवळकर यांचे हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त फूड अँड बेवरेजवर 15 टक्के डिस्काउंट जाहीर केलेले आहे. सुजान व चोखंदळ नागरिकांनी याचा लाभ असे घ्यावा आवाहन हॉटेलचे प्रमुख व्यवस्थापक मालक धीरज जवळकर यांनी केलेले आहे.
सम्राट चौक येथील सुप्रसिद्ध अशा हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह ने चौथ्या वर्षात पदार्पण करीत असताना सोलापूरकरांना भरभरून सेवा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात प्रामुख्याने 50 वातानुकूलित रूम्स असून राईस अँड डाईन रेस्टॉरंटला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत आहेत. संपूर्ण हॉटेल शाकाहारी असून सोलापूर व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल.