भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते ठीक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्यासहप्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे विभाग प्रमुख व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते