आधार केंद्र येथे कर्ज मार्गदर्शन आणि कर्ज प्रक्रिया मदत कक्षाचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
साेलापूर : आधार केंद्रात युवकांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत कक्षाचे उद्घाटन तरुण वर्गाच्या स्वयंरोजगाराच्या स्वप्नपूर्तीसाठी पहिल्यांदाच सुरू झालेल्या मार्गदर्शन आणि कर्ज प्रक्रिया मदत कक्षाचा उपयाेग साेलापुरातील युवकांना हाेणार आहे, नाेकरीच्या मागे न लागता स्वताचा व्यवसाय, उद्याेग सुरू करण्यासाठी तरुणांनी या माध्यमातून पुढे यावे, असे अावाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. स्वयंरोजगारासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाच्या कर्ज मार्गदर्शन आणि कर्ज प्रक्रिया मदत कक्षाची स्थापना अश्विनी हॉस्पिटलजवळील आधार केंद्र येथे करण्यात आला असून, त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, नगरसेवक तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, बाबा करगुळे, मनीष गडदे, उदय चाकोते, अंबादास गुत्तीकोंडा, देवभाऊ गायकवाड, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, पशुपती माशाळ, हाजी मलंग नदाफ, बापू घुले, गौतम मसलखांब, चंद्रनील सोशल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
हॉस्पिटलजवळील आधार केंद्र येथे करण्यात आला असून, त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, नगरसेवक तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, बाबा करगुळे, मनीष गडदे, उदय चाकोते, अंबादास गुत्तीकोंडा, देवभाऊ गायकवाड, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, पशुपती माशाळ, हाजी मलंग नदाफ, बापू घुले, गौतम मसलखांब, चंद्रनील सोशल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. आधार केंद्र येथे कर्ज मार्गदर्शन आणि कर्ज प्रक्रिया मदत कक्षाचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.