• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लग्न करून बॉर्डरवर गेला, पण दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला

by Yes News Marathi
May 22, 2025
in इतर घडामोडी
0
लग्न करून बॉर्डरवर गेला, पण दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांच्या एन्काऊंटरमध्ये महाराष्ट्राचा जवान शहीद झाला आहे. संदीप गायकर असं या जवानाचं नाव आहे.

12 वर्ष 4 महिने आणि 25 दिवसांपूर्वी संदीप गायकर लष्करामध्ये भरती झाला होता, तसंच 9 महिन्यांपूर्वी संदीप मराठा आरआर बटालियनमध्ये सामील झाला होता. काही महिन्यांपूर्वीच संदीपचं लग्न झालं होतं. किश्तवाडमधील चकमक अजून सुरू असून लष्कर आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरूवारी सकाळी ‘ऑपरेशन त्राशी’ सुरू झालं, यामध्ये लष्कर आणि पोलिसांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हे एन्काऊंटर किश्तवाडच्या सिंघपोरा छत्रू भागात सुरू आहे, जिकडे लष्कराने दहशतवाद्यांच्या एका ग्रुपला घेरलं आहे.

Previous Post

जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

Next Post

मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

Next Post
मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group