एमपीडीए कायद्यान्वये कारवाई…
सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सीताराम संभाजी बंडगर यांना एमपीडीए कायद्यान्वये अटक करण्यात आले आहे त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे .
सिद्राम बंडगर हा त्याच्या साथीदारांसह अनेक वर्षांपासून अवैध गावठी हातभट्टी दारूच्या व्यवसायात गुंतलेला होता त्याच्या विरुद्ध कोण दहा गुन्हे दाखल आहेत 20 20 मध्ये त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती दारूचा व्यवसाय चालूच ठेवला होता. सिद्राम बंडगर याच्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायामुळे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होत असल्यामुळे एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध त्याची कारवाई करण्यात आली.