• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अधिक मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन

by Yes News Marathi
July 17, 2023
in इतर घडामोडी
0
अधिक मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – यंदाच्या अधिक मासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १८ जुलै ते २० जुलै २०२३ अखेर सोलापूरचे सुप्रसिद्ध वारकरी संप्रदाय कथाकार ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज याप्रसंगी श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सदरील कालावधीतील तीन दिवस दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत ही कथा संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी श्रीमद् भागवत कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

Tags: Bant Vriksha TempleH.B.POrganized Bhagwat KathaSudhakar Ingle Maharaj
Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी आता 21 जुलैपर्यंत अर्ज करता येणार!

Next Post

मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Next Post
मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group