• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 11, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश

by Yes News Marathi
November 11, 2022
in इतर घडामोडी
0
देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मेडशिंगी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे अंतर्गत जुलै-2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व क.महाविद्यालय,मेडशिंगीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

यामध्ये इयत्ता पाचवीचे पात्र विद्यार्थी-
१)कुमारी वेदिका धोंडिराम जाधव-२५२ गुण
२)कुमार ओंकार नितीन घोंगडे-१७८ गुण
३)कुमार श्रेयश समाधान सातपुते-१७४ गुण
४)कुमारी वंशिका प्रमोद बाबर-१६६ गुण
५)कुमारी संजना भारत राऊत-१५६ गुण
६)कुमारी वैष्णवी संजय इंगवले- १५४ गुण
७)कुमार अथर्व वसंत लेंडवे-१४६ गुण
८)कुमार सुदर्शन शशिकांत गायकवाड-१३६ गुण
९)कुमारी अनुष्का अनिल रूपनर-१३४ गुण
१०)कुमारी स्नेहा संजय टकले-१३२ गुण

इयत्ता आठवीचे पात्र विद्यार्थी-
१)कुमार श्रीराज दत्तात्रय वाघमारे-२४४ गुण
२)कुमार राहुल विष्णू गोडसे-२३८ गुण
३)कुमार अनिकेत अण्णासाहेब इंगवले-२२६ गुण
४)कुमारी सायली सत्यवान लेंडवे-२२० गुण
५)कुमार प्रथमेश सागर ऐवळे-२१८गुण
६)कुमार ऋग्वेद मिलिंद फासे-२१२ गुण
७)कुमार ऋषीकेश दत्तात्रय लेंडवे-२०८ गुण
८)कुमारी प्रगती शिवाजी इंगवले-१९० गुण
९)कुमार सार्थक गौडाप्पा पाटील-१६६ गुण
१०)कुमार संकेत नवनाथ चन्ने-१५८ गुण मिळवून सुयश प्राप्त केले.

सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक आणि सर्व ग्रामस्थांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Previous Post

सोलापूर महापालिका सिद्धेश्वर कारखान्याला चिमणी पाडकामाबाबत फेर अंतिम नोटीस देणार – आयुक्त

Next Post

मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर बस व कारचा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Next Post
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर बस व कारचा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर बस व कारचा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group