• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’ च्या जयघोषात गुलाल कार्यक्रम

by Yes News Marathi
February 7, 2023
in इतर घडामोडी
0
‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’ च्या जयघोषात गुलाल कार्यक्रम
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : ‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ’ च्या जयघोषात सोमवारी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त गुलाल कार्यक्रम भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती.मंदिरात गुलालाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात झाला. दर्शनासाठी, नामजपासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती.

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या अखंड नामजप सप्ताह, श्री गुरुगीता पारायणाची समाप्ती झाली. भक्तांच्या कल्याणासाठी अभिषेक आणि तर्पण विधी ट्रस्टी उदय वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महानैवेद्य, महाआरती करण्यात आली.

सायंकाळी गायक ज्ञानेश्वर वाघमारे यांचा भजनसंध्या कार्यक्रम झाला. गायक ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सुरेल गीते आणि भजने सादर केली. यानंतर प्रकाश कोथिंबीरे आणि दत्तात्रय कुसेकर यांच्या अधिपत्याखाली सांप्रदायिक भजन झाले.

यावेळी सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाघचौरे, मोहन बोड्डू, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामभाऊ कटकधोंड, प्रभाकर कुलकर्णी, सुभाष बद्दूरकर, प्रकाश कोथिंबीरे, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.

Previous Post

दे.भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. अंत्रोळीकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Next Post

नागेश करजगी ऑर्किड स्कुलचा वार्षिक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

Next Post
नागेश करजगी ऑर्किड स्कुलचा वार्षिक स्नेहसंम्मेलन  सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

नागेश करजगी ऑर्किड स्कुलचा वार्षिक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group