सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना जयकुमार गोरे भाऊ यांनी जाहीर केलेले मयत कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रक्कम जाहीर केली होती. महापालिका प्रशासकीय बैठकी नंतर पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी रक्कम आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्याकडे दिली होती.
आज सायंकाळी आठ वाजता आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी स्व.जिया महादेव म्हेत्रे व स्व. ममता अशोक म्हेत्रे यांच्या घरी जाऊन कुटुंबियाकडे सुपूर्द केली.
यावेळी नगरसेवक मारेपा कंपेल्ली, मंडल अध्यक्ष संतोष कदम,रुपेश जक्कल, कमलापुरे उपस्थित होते.