सोलापूर : भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळक चौक येथील पुतळ्यास व कोन्सिल हॉल येथ प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, जनसंपर्क अधिकारी रुउफ बागवान, आनंद डोईजोडे, नारायणराव डोईजोडे, निलेश कोकरे, सुरेश लिंगराज, जयप्रकाश अमनगी,अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते आदी.