• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर मनपाच्या वतीने भगवान श्री महावीर यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन

by Yes News Marathi
April 4, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर मनपाच्या वतीने भगवान श्री महावीर यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुज्य भगवान श्री महावीर यांच्या जयंतीदिना निमित्त रंगभवन चौक येथील भगवान महावीर स्तंभास व सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील मा. आयुक्त यांचे कार्यालयात पूज्य भगवान श्री महावीर यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय कार्यालय अधिकारी सतीश एकबोटे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, तीर्थक्षेत्र कमिटीचे अनिल जमगे, भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील, अभिनंदन विभुते रवींद्र कटके, वालचंद पाटील सुवर्ण कटारे, माया पाटील, देशभूषण वसाळे, सागर शहा .पंकजा पंडित. सुहास छंचुरे ,महावीर नळे, मंजुनाथ खोबरे, श्रीकांत नेटकर, कोमल पाचोरे, सोहन पाटील, ओम पाटील, यश पाटील, अभिजीत कासार, पिनू कोठारी, नंदकुमार कंगळे, गौरव अथणी, स्वप्निल कोठारी, अजित पाटील, वैभव पाटील, प्रसाद डांगरे, महेश नळे, प्रशांत वर्धमाने, सचिन कासार, भाग्येश पाटील, प्रथमेश कासार, मनीष शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

वंदे भारत सुसाट, रेल्वेला महिन्यात ८.६० कोटींचा महसूल मिळाला

Next Post

आंदोलकांनी साखर कारखान्याविरूध्द उपोषण मागे घेण्यासाठी मागितली दहा लाखांची खंडणी

Next Post
आंदोलकांनी साखर कारखान्याविरूध्द उपोषण मागे घेण्यासाठी मागितली दहा लाखांची खंडणी

आंदोलकांनी साखर कारखान्याविरूध्द उपोषण मागे घेण्यासाठी मागितली दहा लाखांची खंडणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group