सोलापूर : बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जयप्रकाश अमनगी, सुरेश लिंगराज,भास्कर अक्षय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.