सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त चार हुतात्मा पुतळा चौक येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील मा.आयुक्त यांच्या कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी गटनेते चेतन नरोटे,कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे,माजी नगरसेविका संगीता जाधव,सफाई अधीक्षक अनिल चराटे, प्रकाश सावंत, नागेश खरात,राम वाकसे, सिध्द निशाणदार, सोमनाथ जाधव, बिरप्पा बंडगर, लखन गावडे ,श्रीकांत ठेंगील,राहुल म्हेत्रे, राणा यादव, बाळासाहेब वाघमोडे,रवी खरात,योगेश यमगर,महाळप्पा नवले ,राज बंडगर, नवा खरात,स्वप्निल शिंदे, सागर तरंगे, अजित शिंदे, देवा निमगल, लखन माऊली जरत कारंडे, श्रीकांत गायकवाड, विशाल खरात आदी मान्यवर उपस्थिती होते.