सोलापूर/शंकरलिग कुंभार : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक हाजी तौफीक हत्तुरे, नगरसेविका अनुराधा काटकर, नलिनीताई चंदेले, भारत जाधव, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, सुमन जाधव, विवेक कंन्ना, पवन गायकवाड़, हारून शेख, जाबीर अल्लोळी, उपेंद्र ठाकर, प्रमिलाताई तुपलवंडे, नूर अहमद नालवार, अनिल मस्के, डॉ अप्पासाहेब बगले, VD गायकवाड़, राहुल बोळकोटे, श्रीधर काटकर, सायमन गट्टू, संघमित्रा चौधरी, संजय गायकवाड़, परशुराम सतारेवाले, शोभा बोबे, मुमताज ताँबोली, दत्तात्रय नामकर, शोहेब कडेचुर, शोहेब शेख, अनिता भालेराव, राजेन्द्र शिरकुल, महेश कुंभार, बाबूलाल जाधव, अरुणा बेंजरपे, लतीफ शेख, सोपान थोरात, नीता बनसोडे, करीम शेख, हाजी मेहमूद शेख, बसंती सालुंखे, अक्षय पवार, NC चिनकारम, हीराबाई कांबळे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.