• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, August 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

६ हजार ५०० रुपयात जबरदस्त मोबाइल

by Yes News Marathi
January 22, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
६ हजार ५०० रुपयात जबरदस्त मोबाइल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्लीः बजेट मोबाइल सेगमेंटमध्ये आणखी एक जबरदस्त मोबाइल लाँच करण्यात आला आहे. Infinix ने खूपच कमी किंमतीत आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन Infinix Hot 10 Play लाँच केला आहे. Infinix Hot 10 Play ची किंमत केवळ ६ हजार ५०० रुपये आहे. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ६.८२ इंचाचा डिस्प्ले आणि 6000mAh बॅटरीसारखे खास फीचर्स देण्यात आले आहे.
Infinix Hot 10 Play ला 2GB RAM + 32GB स्टोरेजच्या सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनला Aegean Blue आणि Morandi Green सारख्या कलर ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G25 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. या फोनला सध्या फिलिपिन्समध्ये लाँच करण्यात आले आहे. लवकरच या फोनला भारतात लाँच करण्यात येणार आहे. भारतात सध्या Infinix Hot 10 सारख्या फोनची बंपर विक्री होते.Infinix Hot 10 Play मध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन 720×1640 पिक्सल आहे. Android 10 (Go edition) वर बेस्ड या फोनमध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर या फोनला ५३ तासांपर्यंत बोलता येऊ शकते.

Previous Post

सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात लांब गोल

Next Post
फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात लांब गोल

फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात लांब गोल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group