• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

KIA मोटर्सच्या NEW SELTOS चे थाटात लॉन्चिंग… अनेक फीचर्स आणि स्मार्ट लुक

by Yes News Marathi
July 16, 2023
in इतर घडामोडी
0
KIA मोटर्सच्या NEW SELTOS चे थाटात लॉन्चिंग… अनेक फीचर्स आणि स्मार्ट लुक
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : किया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते सेलिब्रेट किया मध्ये आधुनिक अशा 15 आकर्षक फीचर्सनी आलेल्या न्यू सेल्टास या गाडीचे थाटात लॉन्चिंग करण्यात आले. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते या गाडीचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी नितीन बिजरगी, प्रार्थना बिजरगी, शोरूम चे मॅनेजर प्रशांत बनकर आणि येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्यासह सेलिब्रेट किया मधील कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.

दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नितीन बिजरगी आणि प्रार्थना बिजर्गी यांनी पुष्पगुच्छ देऊन राम रेड्डी यांचे स्वागत केले. तर शोरूमचे मॅनेजर प्रशांत बनकर यांनी प्रास्ताविक केले. यानंतर गाडीचे थाटात लॉन्चिंग करण्यात आले. सेलिब्रेट किया या शोरूम ला दोन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने उत्साही वातावरणात केक देखील कापण्यात आला. किया मोटर्सच्या आजवरच्या वाटचालीबाबत नितीन बिजरगी यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक राम रेड्डी यांनी गाडीच्या सेफ्टी फिचर बद्दल माहिती देत विक्रीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवाजी सुरवसे यांनी देखील मनोगत व्यक्त करत कीया मोटार चे आणि त्यांच्या सेवेबद्दल कौतुक केले. न्यू सेंल्टास या गाडीचे पहिले ग्राहक परेश कोठारी यांना राम रेड्डी यांच्या हस्ते चावी प्रदान करण्यात आली.

Previous Post

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागिय साहित्य संमेलन यंदा मंगळवेढ्यात तर स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे…

Next Post

सावता महाराजांना भेटावयास विठुरायाची पालखी अरणमध्ये

Next Post
सावता महाराजांना भेटावयास विठुरायाची पालखी अरणमध्ये

सावता महाराजांना भेटावयास विठुरायाची पालखी अरणमध्ये

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group