• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यपाल रमेश बैस यांची कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी घेतली भेट

by Yes News Marathi
May 2, 2023
in मुख्य बातमी
0
राज्यपाल रमेश बैस यांची कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी घेतली भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विद्यापीठाच्या विकासाची दिली राज्यपालांना माहिती

मुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मंगळवारी राजभवन येथे जाऊन राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाच्या विकासाची माहिती राज्यपाल बैस यांना दिली.

राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस हे विराजमान झाल्यानंतर कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी प्रथमच राजभवन येथे भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी राज्यपाल बैस यांना कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाच्या विकासाची माहिती देताना कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांची माहिती, ‘एमएसएफडीए’ प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती, नव संशोधन याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर विद्यापीठाची संपूर्ण माहिती असलेली ‘कॉफी टेबल बुक’ देखील त्यांना दिली. राज्यपाल बैस यांनी माहिती घेतल्यानंतर विद्यापीठ चांगली प्रगती करत असल्याचे गौरवोद्गार काढले. विद्यापीठ पाहण्यासाठी सोलापूरला नक्की भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

पवार राजीनामा देणार ‘हे’ अजित पवारांना आधीच माहित होतं…

Next Post

उमाबाई श्राविका विद्यालयात पर्यावरणप्रेमींनी केली पक्षांसाठी पाण्याची सोय

Next Post
उमाबाई श्राविका विद्यालयात पर्यावरणप्रेमींनी केली पक्षांसाठी पाण्याची सोय

उमाबाई श्राविका विद्यालयात पर्यावरणप्रेमींनी केली पक्षांसाठी पाण्याची सोय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group